Bhishma School
of Sanskar
पाच दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा
राजा रणजीत सिंह
राजा आणि त्याच्या सम्राज्याविषयी संक्षिप्त माहिती.
२२ ते २६ मे
सोमवार ते शुक्रवार - रात्री ८ ते ९.१५ - भाषा हिन्दी
मार्गदर्शक -
राजाच्या वंशाची सुरुवात , राजाचे कुटुंबीय, राजाचा जन्माच्या वेळची परिस्थिती, शिक्षण व उमेदीचा काळ, सुरुवातीचा संघर्ष, व यशाची मुहूर्तमेढ ,उत्कर्षाची परिसीमा त्याच्या एकंदरीत जीवन काळातील वैशिष्ट्ये, वेगळेपण व संदेश, उल्लेखनीय गोष्टी.
ऑनलाईन लाईव्ह मार्गदर्शन - रेकॉर्डिंग शेयर केले जाईल
तज्ञ मार्गदर्शक
मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे
सर्व सहभागीना ई-प्रमाणपत्र
सुचना:
1) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.
2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन भरा.
3) विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांनी 20% सवलतीसाठी - नोंदणी करण्यापूर्वी 7066251262 या व्हॉटसअप क्रमांकावर आपले नाव, सभासद क्रमांक, कार्यशाळेचे नाव ही माहिती पाठवावी. सवलत कशी मिळवावी हे सभासदांना स्वतंत्रपणे व्हॉटसअपद्वारे कळविले जाईल.