top of page

​पाच दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा 

सातवाहन राजे

राजवंशाची सुरुवात , त्याचा विस्तार आणि आणि एकंदरीत आढावा

७ ते ११ ऑगस्ट
सोमवार ते शुक्रवार  -  रात्री ​८ ते ९.१५ - भाषा हिन्दी  

मार्गदर्शक -

राजवंशाची सुरुवात आणि त्याचा विस्तार. राजवंश आणि कालक्रमाचे तपशील, त्या घराण्यातील राजांवर चर्चा. घराणेशाहीचा अंत किंवा ताबा.

 ​ऑनलाईन लाईव्ह मार्गदर्शन - रेकॉर्डिंग शेयर केले जाईल 

 तज्ञ मार्गदर्शक 

 मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे  

 सर्व सहभागीना ई-प्रमाणपत्र  

सुचना:

1) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन भरा. 

3) विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांनी 20% सवलतीसाठी - नोंदणी करण्यापूर्वी 7066251262 या व्हॉटसअप क्रमांकावर आपले नाव, सभासद क्रमांक, कार्यशाळेचे नाव ही माहिती पाठवावी. सवलत कशी मिळवावी हे सभासदांना स्वतंत्रपणे व्हॉटसअपद्वारे कळविले जाईल.   

चौकशी / माहितीसाठी संपर्क - व्हॉट्सअ‍ॅप: 9860176279

​नोंदणी शुल्क - ९०० रुपये 

bottom of page